१. एकदा भरलेली फी कोणत्याही सबबीवर परत मिळणार नाही.
२. संपूर्ण फी भरल्याशिवाय पुस्तिकेत युवक युवती ची माहिती दिली जाणार नाही.
३. संस्थेत माळी समाजातील प्रथम / घटस्फोटित / विधुर / विधवा अशा स्थळांची नावनोंदणी होते.
४. नावनोंदणीसाठी खालील कागद पत्रे बरोबर आणावीत / पाठवावीत.
अ) पासपोर्ट साईज कलर फोटो.
ब) बायोडाटा शक्यतो टाइप केलेला.
५. महात्मा फुले बहुउद्देशिय संस्था, अमरावती या नावाने राष्ट्रीयकृत बँकेत अध्यक्ष, सचिव व कोषाध्यक्ष यांच्या नावाने संयुक्त खाते राहील. धनादेशाद्वारे तसेच नगदी स्वरूपात येणारी देणगी अधिकृत पावतीद्वारे उपरोक्त संस्थेचे नावाने जमा करण्यात येईल.
६. कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय नियम व अटींमध्ये बदल करण्याचे अधिकार मंडळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
७. malisamajamravati.org वर नोंदणी करणाऱ्या प्रत्येकाने वरील अटी व नियम वाचले आहेत आणि त्यास त्याची मान्यता आहे असे गृहीत धरले जाईल.
१. माळी समाज उपवर युवक-युवतींसाठी नोंदणी खुली आहे.
२. युवतीचे वय किमान १८ आणि युवकाचे वय किमान २१ असणे आवश्यक आहे.
३. युवक-युवती परिचय मेळाव्यातील कलर फोटोसह नोंदणी रु २६०/- आणि फक्त उमेदवारांची नोंदणी मोफत करण्यात येईल, प्रोसेसिंग फीस रु ५०/- आकारण्यात येईल.
४. सन २०२२ मध्ये संस्थेमार्फत “विवाह बंधन” या परिचय ऑनलाईन वेबसाइट पाहण्या करीता आणी पुस्तिकेत नाव नोंदणी करीता वेबसाईट पुढील प्रमाणे आहे
5. नोंदणी करू इच्छिणारी व्यक्ती ऑनलाईन अर्जाद्वारे नोंदणी करू शकते
६. online नोंदणी केल्यास धनादेश/RTGS चा तपशील व वधू/वराचे नाव e-mail द्वारे कळवावे किंवा युवक-युवती सूचक मंडळाला समक्ष भेटून अर्ज भरून नोंदणी करू शकते.
७. एकदा भरलेले शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.