महात्मा फुले बहुउद्देशिय संस्था, अमरावती संचालित malisamajamravati.org या विवाह विषयक संकेत स्थळावर आपले स्वागत आहे.
malisamajamravati.org या संकेत स्थळाचे व्यवस्थापन महात्मा फुले बहुद्देशीय संस्था संचालित “युवक-युवती सूचक मंडळाद्वारे” केले जाते. मागील वर्षांपासून महात्मा फुले बहुद्देशीय संस्था सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत कार्यरत आहे. महात्मा फुले बहुद्देशीय संस्था, अमरावती संचालित “युवक-युवती सूचक मंडळ” २०१६ पासून कार्यरत असून, पारंपारिक कार्य-पद्धतीनुसार पालक मंडळात येऊन आपल्या मुला-मुलींसाठी योग्य जोडीदार निवडतात. बहुतांश युवक-युवती हे नोकरी-व्यवसायात व्यस्त असल्याकारणाने त्यांना कार्यालयास भेट देणे सोयेचे होत नाही. त्यात वाहतुकीचे नियमन करून कार्यालयीन वेळ पाळणे म्हणजे तारेवरची कसरत… असल्या अनेक अडचणी व बाबी लक्षात घेऊन मंडळाने संकेत स्थळ सुरु करण्याचा निर्णय घेतला आणि ते आज यशस्वीरीत्या आपल्या सेवेत रुजू झाले आहे. संकेतस्थळाद्वारे पालक व युवक-युवती जगाच्या पाठीवर कुठेही असल्यास आपला जोडीदार निवडू शकतात. या संकेत स्थलाद्वारे आम्ही तुमच्या घरात पोहोचत आहोत.
संकेत-स्थळाबरोबर मंडळाचे पारंपारिक पद्धतीनेही कार्य चालू राहील.
१. विवाह पुर्व आणि विवाहोत्तर समुपदेशन.
२. विवाहेच्छूंच्या पालकांशी संवाद.
३. युवक-युवती व पालक परिचय मेळावे भरवणे.
४. गोरगरीब, हुशार, होतकरु, विद्यार्थी व विद्यार्थींनींना स्कॉलरशिप.
१. माळी समाज उपवर युवक-युवतींसाठी नोंदणी खुली आहे.
२. युवतीचे वय किमान १८ आणि युवकाचे वय किमान २१ असणे आवश्यक आहे.
३. युवक-युवती परिचय मेळाव्यातील कलर फोटोसह नोंदणी रु २००/- आणि फक्त उमेदवारांची नोंदणी मोफत करण्यात येईल, प्रोसेसिंग फीस रु ५०/- आकारण्यात येईल.
४. सन २०१९ मध्ये संस्थेमार्फत “विवाह बंधन” या परिचय ऑनलाईन वेबसाइट पाहण्या करीता आणी पुस्तिकेत नाव नोंदणी करीता वेबसाईट पुढील प्रमाणे आहे
(अध्यक्ष)
(कार्याध्यक्ष व आश्रयदाते )
(कार्याध्यक्ष)
(उपाध्यक्ष)
(उपाध्यक्ष)
(सचिव)
(कोषाध्यक्ष)
(सहसचिव)
(सहसचिव)
(सदस्य)
(सदस्य)
(सदस्य)
(सदस्य)