दिनांक १५/१२/२०२४ वार-रविवार होणाऱ्या “विवाह बंधन” युवक युवती परिचय मेळावा पुस्तिकेत नाव नोंदणी करीता शुल्क २६० रु. असून २० नोव्हेंबर पर्यंत येणाऱ्या नोंदणी पुस्तकांमध्ये छापल्या जाईल त्यानंतरच्या नोंदणी फक्त ऑनलाईन दिसेल कृपया याची नोंद घ्यावी.